Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Earn Marathi Meaning

कमवणे, कमाई करणे, कमावणे, मिळवणे

Definition

कष्ट किंवा मेहनत करून प्राप्त करणे
मेहनत किंवा प्रयत्न करून पैसा मिळवण्याची क्रिया
मेलेल्या जनावराचे कातडे वापरास योग्य होईल असे करण्यासाठी विशुद्ध करणे

Example

दिवस भर श्रम करून मी दोनशे रुपये कमवले
श्यामने एका महिन्यात दलाली करून हजारो रुपयांची कमाई केली.
टॅनिन नावाच्या रासायनिक पदार्थापासून कातडे कमावले जाते.