Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Earthquake Marathi Meaning

धरणीकंप, भूकंप

Definition

पृथ्वीच्या पोटात द्रव्यक्षोभ होऊन पृष्ठभाग हालण्याची क्रिया

Example

२००१ साली गुजरातमध्ये झालेल्या धरणीकंपात अनेक लोक मृत्युमुखी पडले