Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Economy Marathi Meaning

आर्थिक धोरण

Definition

वाचविण्याची क्रिया किंवा भाव
मोजका खर्च करण्याची क्रिया
उत्पादन, वितरण आणि वापर वा सेवन या विषयीचे धोरण
समाजाच्या आर्थिक व्यवहाराशी निगडीत व्यवस्था
कमी खर्च करणारा

Example

तो पैशांची बचत करून आपले भविष्य उज्ज्वल करू पाहतो.
काटकसरीमुळे वायफळ खर्च टाळता येतो.
बाजारपेठेच्या सध्याच्या आर्थिक धोरणाची झळ जनसामान्यांनाच बसते.
देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.