Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Educate Marathi Meaning

तालीम देणे, प्रशिक्षित करणे

Definition

एखाद्या कामाचे शिक्षण घेतलेला किंवा लाभलेला
ज्याने शिक्षण घेतले आहे असा
लिहिता-वाचता येणारी व्यक्ती

Example

प्रशिक्षित कामगार असतील तर काम चांगल्या प्रकारे होते.
शिक्षित लोकांमुळेच समाजाची प्रगती होते
साक्षरांनी काल एक वाचन वर्ग घेतला.