Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Eggbeater Marathi Meaning

हेलिकॉप्टर

Definition

डोक्यावर मोठी पाती असलेला, पंख नसलेला, जमिनीवरून थेट आकाशात उडणारा व अधांतरी स्थिर राहू शकणारा विमानाचा एक प्रकार

Example

पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरमध्ये बसून पूरग्रस्त भागाची पाहाणी केली.