Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Elected Marathi Meaning

निवडलेला

Definition

जो निवडला गेला आहे असा
निवडून आलेला
ज्याचे एखाद्या पदासाठी किंवा कामासाठी नामांकन झालेले आहे असा
ज्यांची निवड केली आहे असा
चांगल्या प्रतीचा

Example

ह्या पुरस्कारासाठी निवडलेल्या पुस्तकाचे लेखक निरालाजी आहेत.
लोक निवडून आलेल्या प्रतिनिधीला शुभेच्छा देत आहे.
सोनाली संचालक पदासाठी नामांकित आहे
निवडलेल्या लोकांना बक्षीस दिले जाईल.
ही जाहिरात निवडक वर्तमानपत्रांमध्ये आली आहे.