Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Elevator Marathi Meaning

उद्वाहक

Definition


इमारतीच्या एका मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर माणसे किंवा सामान वरखाली करण्याचे साधन
आपल्या गंतव्य स्थानास जाण्यासाठी एखाद्या गाडी इत्यादीतून केलेला मोफत प्रवास
स्की करणार्‍यांसाठी डोंगरावर घेऊन जाणारे मोटारचलित वाहन

Example


आम्ही उद्वाहकाने चौथ्या माळ्यावर गेलो.
एक माणूस रस्त्याच्या मधोमध उभा राहून लिफ्ट मागत होता.
ते स्की लिफ्टमध्ये बसून डोंगरावर गेले.