Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Embellish Marathi Meaning

नटवणे, शृंगारणे, सजवणे

Definition


दोष, त्रुटी इत्यादी दूर करून व्यवस्थित करणे:
शृंगार करण्याची किंवा सजविण्याची क्रिया

Example


माझा लेख गुरुजींनी वाचून सुधारला.
आई मुलीला सजवित होती./कृष्णाद्वारे राधे शृंगारणे झाल्यावर काव्य समाप्त होते.