Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Emolument Marathi Meaning

मजुरी, मेहनताना

Definition

एखादे काम केल्याबद्दल दिलेला पैसा
मजुराला कामाचा मोबदला म्हणून दैनंदिन मिळणारी ठराविक रक्कम
कामाचा मोबदला म्हणून, निश्चित कालावधीनंतर, मिळणारा आर्थिक लाभ
एखाद्याचे घर, जमीन इत्यादीचा उपयोगाबद्द

Example

मजुरी वेळेवर न मिळाल्याने मजुरांनी संप केला
तुला किती रोजगार मिळतो?
तुला किती वेतन मिळते?
या यंत्राचे त्याने शंभर रुपये भाडे घेतले