Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Emotionality Marathi Meaning

भावुकता

Definition

दयाळू असण्याचा भाव
भावनेचे अधिक्य
भावूक असण्याची अवस्था किंवा भाव

Example

दयाळूपणा, प्रेमळपणा हे गुण यांच्या चेहर्‍यावर चटकन दिसून येतात.
सामान्य परिस्थितीत न करता येणारे कार्यही माणूस भावनातिरेकात करून टाकतो.
माणसाने आपल्या भावूकपणावर नियंत्रण ठेवायला हवे.