Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Encephalon Marathi Meaning

भेजा, मगज, मेंदू

Definition

पदार्थाच्या स्वरूपाचे ज्ञान, एखाद्या गोष्टीचे आकलन व सारासार विचार करणारी शक्ती
डोक्याच्या आतील भाग
बीयाच्या आतील गर
फळ इत्यादींचा आतील मऊ भाग

Example

बुद्धी नसलेला माणूस निव्वळ पशूच होय./ डॉ . मेंगेलची निष्ठा आणि बुद्धीमत्तायाबद्दल त्याला अतिशय आदर होता
मेंदूची रचना फारच गुंतागुतीची आहे.
काही काही बियांचा मगज औषध म्हण