Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Endocrine Marathi Meaning

अंतःस्रावी ग्रंथी, नलिकारहित ग्रंथी, संप्रेरक, हार्मोन

Definition

जिचा स्राव रक्तप्रवाहात किंवा लसिकेत मिसळून मग कार्यस्थळी वाहून नेला जातो अशी ग्रंथी
मानवाच्या व इतर प्राणिमात्रांच्या शरीरात विशिष्ट ग्रंथीतून स्रवणारा द्रव

Example

अवटू ग्रंथी ही एक अंतःस्रावी ग्रंथी आहे.
संप्रेरकाच्या कमतरतेमुळे शरीराला बरेचसे आजार होतात.