Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Enfold Marathi Meaning

आच्छादणे, झाकणे

Definition

एखादी गोष्ट दुसर्‍या गोष्टीने संपूर्ण वेढणे
संकटात दुसर्‍यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे
धागा इत्यादी गुंडाच्या स्वरूपात करणे
पसरलेली वस्तूला वळकटी घालणे

Example

दुकानदाराने मिठाईच्या पुड्याला कागद गुंडाळला
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
आई सुतळी गुंडाळत आहे.
गालिचा गुंडाळ.