Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

English Language Marathi Meaning

इंग्रजी, इंग्लिश

Definition

मुख्यत्वे ब्रिटन, अमेरिका ह्या देशात बोलली जाणारी, रोमन ह्या लिपीत लिहिली जाणारी एक भाषा
इंग्लिश ह्या भाषेत असलेला किंवा इंग्लिश ह्या भाषेशी संबंधित
इंग्लंडचा वा त्याच्याशी संबंधित
शाळेत शिकवला जाणारा एक विषय

Example

इंग्रजी ही ब्रिटनची राष्ट्रभाषा आहे.
सुमारे तेरा वर्ष इंग्रजी साहित्याने खूप मजल मारली.
तो पहिलीपासून शाळेत इंगजी शकत आहे.