Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Enrolment Marathi Meaning

नोंदणी

Definition

नामसूचीत नाव लिहिले जाण्याची क्रिया
नोंदणीपुस्तकात किंवा नोंदवहीत लिहिण्याची क्रिया
निवडणूक इत्यादीत उभे राहण्यासाठी व्यक्तीचे नाव नोंदण्याची क्रिया

Example

ह्या कार्यक्रमासाठी सभासदांची नावनोंदणी सुरू झाली आहे.
अशोक आणि साधना ह्यांनी कोर्टात जाऊन आपल्या विवाहाची नोंदणी केली.
उमेदवारी मिळाल्यावरच पुढील कार्यवाही सुरू होईल.