Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Epilogue Marathi Meaning

उपसंहार, सिंहावलोकन

Definition

एखादी गोष्ट संपण्याची क्रिया
ग्रंथातील शेवटचा भाग ज्यात ग्रंथाची माहिती संक्षेपाने दिलेली असते
एखादी गोष्ट, घटना इत्यादीचा अंतिम भाग

Example

लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.
उपसंहाराच्या वाचनाने पुस्तकाचा विषय व्यवस्थित ठसला.
ह्या पुस्तकाचा शेवट वाचल्यानंतरच तुम्ही एखाद्या निष्कर्षवर या.