Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Equivocation Marathi Meaning

ढोंगबाजी, ढोंगीपणा, नाटक, सोंगढोंग

Definition

खोटी बतावणी
अस्पष्ट असण्याची अवस्था किंवा भाव
कार्य लांबणीवर टाकण्यासाठी किंवा काम टाळण्याचा बहाणा

Example

लहान मुले शाळेत न जाण्यासाठी खूप ढोंगबाजी करतात.
धुक्यामुळे रस्त्यावर अस्पष्टपणा जाणवत होता.
टाळाटाळ का करत आहेस?/ त्याने कां कूं न करता माझे म्हणणे मान्य केले पाहिजेत.