Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Ethics Marathi Meaning

नीतिशास्त्र

Definition

नैतिक असण्याची अवस्था वा भाव
नीतिविषयक प्रतिपादन करणारे शास्त्र
जनतेच्या हीतासाठी केले जाणारे योग्य आचरण
एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी योजिला जाणारा मार्ग
एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेद्वारे एखाद्याच्या हितासाठी

Example

नैतिकता सोडून दुराचार करणे योग्य नव्हे.
नीतिशास्त्र हा फार गहन विषय आहे
राजा विक्रमादित्याच्या उच्च नीतीमुळे राज्यातील प्रजा