Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Europe Marathi Meaning

युरोप, यूरोप

Definition

पृथ्वीवर असलेल्या महाद्वीपांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान महाद्वीप
युरोपीय महाद्वीपच्या सर्व देशांचा समूह
युरोपमधील सत्तावीस देशांचा एक राजनैतिक व आर्थिक संघ ज्यात एकमेकांत प्रशासकीय भागीदारी असते, जी संघाच्या

Example

ब्रिटन,जर्मनी,फ्रान्स,इटली इत्यादी देश युरोपात मोडतात.
आज यूरोप, एशिया इत्यादी विकासाच्या दिशेने अग्रेसर आहेत.
युरोपियन संघाची सुरवात एकोणीशे सत्तावन्नमध्ये झाली.