Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Evaporation Marathi Meaning

निर्जलीकरण, बाष्पीभवन

Definition

पाणी किंवा द्रवपदार्थ यांस उष्णता लागल्यामुळे त्याचे जे वायुरूप बनते ते
एखाद्या पदार्थाचे वायू अवस्थेत रूपांतर होण्याची क्रिया
पदार्थामधील पाण्याचे रेणू काढून घेण्याची क्रिया

Example

सूर्यप्रकाशामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन त्यापासून ढग बनतात.
उन्हाळ्यात कोरडी हवा व अधिक तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो.
ह्या कृषि विद्यापीठात अंजीर फळांचे निर्जलीकरणाबाबत अभ्यास चालला आहे.