Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Evasiveness Marathi Meaning

ढोंगबाजी, ढोंगीपणा, नाटक, सोंगढोंग

Definition

खोटी बतावणी
कार्य लांबणीवर टाकण्यासाठी किंवा काम टाळण्याचा बहाणा

Example

लहान मुले शाळेत न जाण्यासाठी खूप ढोंगबाजी करतात.
टाळाटाळ का करत आहेस?/ त्याने कां कूं न करता माझे म्हणणे मान्य केले पाहिजेत.