Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Evergreen Marathi Meaning

सदाहरित

Definition

नेहमी हिरवेगार राहणारे झाड
वर्षाच्या सगळ्या महिन्यांत येणारा किंवा असणारा

नेहमी हिरवा राहणारा

Example

सदाहरित वृक्ष वर्षभर हिरवे राहतात.
सदाफुली हे बारामाशी फुलणारे झाड आहे
गणूने ओंजळभर सदाफुलीची फुले आणली

येथील हवामान आल्हाददायक असून वनस्पतीजीवन मुख्यतः सदाहरित प्रकारातील आहे.