Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Exotic Marathi Meaning

अनन्यसाधारण, अलौकिक, असाधारण, असामान्य, लोकविलक्षण, लोकोत्तर, विलक्षण

Definition

दुसर्‍या देशात राहणारा
परलोकाशी संबंधित
ज्याच्या तोडीचा दुसरा नाही असा
जिज्ञासा उत्पन्न करणारा
विशेष लक्षणांनी युक्त असा
अचंबा वाटण्यासारखा
पूर्वी कधी न झालेला किंवा नसलेला

Example

विदेशी लोकांकरता भारतीय संस्कृती आश्चर्याचा विषय आहे
या पुस्तकात पारलौकिक गोष्टींविषयी विवेचन केलेले आहे
ह्या जिज्ञासाजनक गोष्टी आहेत.
जलपरी ही एक विचित्र जीव आहे.
जादूगाराचा