Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Expensive Marathi Meaning

महाग, महागडा

Definition

ज्याला वाजवीपेक्षा जास्त किंमत पडते असा
जास्त भावाचा
जेथे विक्रीला असलेल्या वस्तू वा सेवा ह्यांना वाजवीपेक्षा अथवा इतरांपेक्षा जास्त किंमत पडते

ज्याच्या प्राप्तीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त कष्ट,

Example

पुस्तके महाग असल्यामुळे त्यांचा खप झाला नाही.
तिने किंमती वस्त्रे परिधान केली होती.
हे भोजनालय महाग आहे.

माझ्याशी वैर तुला महाग पडेल.