Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Expiration Marathi Meaning

उच्छवास, निःश्वास

Definition

दुःखी किंवा उदास मनस्थितीत असताना घेतला जाणारा किंवा सोडला जाणारा दिर्घ श्वास
एखादी गोष्ट संपण्याची क्रिया
श्वास नाका वा तोंडावाटे बाहेर सोडण्याची क्रिया
नाक वा तोंडाद्वारे बाहेर जाणरा वायू

Example

रामूने उसासा टाकला आणि आपली कहाणी सांगू लागला.
लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.
प्राणी आपल्या निःश्वासावाटे कार्बनडायऑक्साइड वातावरणात सोडतात
निःस्वासात कार्बनडिऑक्साईड जास्त प्रमाणात असतो.