Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Expire Marathi Meaning

खपणे, गमवणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे

Definition

एखादे काम पूर्ण होणे
एखाद्या प्रथेचा शेवट होणे
काम संपणे
एखाद्या वस्तूचे अस्तित्व नाहीसे होणे
समाप्त होणे
एखादे काम किंवा वस्तू इत्यादीचा अंत होणे
वापर केल्याने वस्त

Example

ही मालिका आज संपली./ त्यांचे भांडण मिटणे.
समाजातून सतीप्रथा पूर्णपणे संपली आहे.
गावातले जुने घर तुटले.
ह्या संस्थेतील आपले सभासदत्व संपले.
हे काम पुढच्या महिन्यात संपेल.
तांब्यातले पाणी संपले.