Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Extension Marathi Meaning

प्रसारण

Definition

लांबी आणि रुंदी
पसरण्याची क्रिया
एखाद्या विषयाचा प्रसार करण्याची क्रिया
आकाशवाणीच्या माध्यमातून संगीत, भाषण इत्यादी ऐकविण्यासाठी सगळीकडे प्रसार करण्याची क्रिया

Example

भारताचा विस्तार पूर्वेला अरबी समुद्रापासून पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत आहे
बौद्ध भिख्खूंच्या प्रयत्नांमुळे बौद्धधम्माचा प्रसार जगभर झाला
गुप्त बातम्यांचं पसरणं कोणालाही आवडत नाही.
जाहिराती हे प्रसारणाचे एक माध्यम आहे.