Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Extravert Marathi Meaning

बहिर्मुख

Definition

आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींमधे रस घेणारा व लोकांत मिसळणारा

Example

बहिर्मुख माणसाच्या खूप ओळखी होतात.