Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Fact Marathi Meaning

तथ्य, वस्तुस्थिती

Definition

एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग
खरे असण्याचा भाव
एखाद्या विशिष्ट अवस्थेत एखाद्या सत्याचे झालेले ज्ञान
खरी गोष्ट
एखाद्या गोष्टीच्या उत्पत्तीचे कारण

Example

स्वातंत्र्य आणि समता हे लोकशाहीच्या विचाराचे सार आहे.
ह्या गोष्टीचा खरेपणा पडताळून पहायला हवा
ध्यानावस्थेतच त्याला जीवनातील वास्तवाचे ज्ञान झाले.
तथ्य माहीत नसताना उगाच आरोप करू नकोस.
ह्या गोष्टीच्या मूळाशी जावे लागेल.