Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Faculty Marathi Meaning

विभाग, वृंद

Definition

महाविद्यालयात शिकवणारा शिक्षक
एखाद्या कार्यालयातील सर्व कर्मचारी
कर्मचार्‍यांचा गट

Example

मोहनची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.
आमच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांचा संप आहे.
समाधानकारक उत्पादन, माहितगार कर्मचारीवर्ग आणि मनमोकळे व उत्साहदायी वातावरण असणे ही चांगल्या व्यवस्थापनाची काही ठळक लक्षणे आहेत.""