Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Falter Marathi Meaning

तोतरे बोलणे, बोबडे बोलणे

Definition

एखादे काम करण्यापूर्वी शंका, अनौचित्य, असमर्थता इत्यादींमुळे काही वेळ थांबणे
घाबरल्यामुळे नीट काम करण्याच्या स्थितीत न राहणे
हिंमत किंवा धाडस न राहणे

Example

प्रश्नाचे उत्तर देताना तो थोडा संकोचला.
ते काही अंतरच चालून गेल्यावर तिची पावले डगमगू लागली.
मनाने दुर्बळ असलेली माणसे लहानसहान संकट पाहूनही डगमगतात.
धीर सोडू नकोस, सर्वकाही ठीक होईल.