Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Family Man Marathi Meaning

गृहस्त, गृहस्थ, गृहस्थाश्रमी, घरबारी

Definition

कुटुंब, मुलबाळ असलेली व्यक्ती
व्यवहारात तरबेज किंवा हुशार
गृहस्थाश्रमात राहणारा
गृहस्थाश्रमात राहणारी व्यक्ती

Example

अतिथीचे आदरातिथ्य करणे हे गृहस्थाचे कर्तव्य आहे.
सध्याच्या जगात व्यवहारी असणे आवश्यक आहे.
गृहस्थाला गृहस्थाश्रमाच्या सर्व जबाबदारी स्विकाराव्या लागतात.