Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Fan Marathi Meaning

उपणणे, उपासक, उफणणे, झडपा, पंखा, पुजारी, भक्त, वारवणे

Definition

बांबूच्या चटईचा पंखा
एखाद्याच्या विरुद्ध दुसर्‍यास काही करण्यास प्रेरित करणे
प्रशंसा करणारा
वारा घेण्याचे किंवा घालण्याचे एक साधन
एखाद्यास देवासमान मानून त्याची भक्ती करणारी व्यक्ती
ईश्वराची भक्ती करणारा
धान्य

Example

वीज गेली असता झडपाच कामास आला.
त्याने खोटे नाटे सांगून मित्राला माझ्या विरुद्ध चिथावले
ज्याच्यापाशी धन आहे त्याच्या भोवती प्रशंसक लोकांची गर्दी असते
नामदेव विठ्ठलाचा भक्त होता
त्याने सुपाने गहू पाखडले
केदारनाथाच्या देवळात आम्ही पुजार्‍याकडून अभि