Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Farce Marathi Meaning

प्रहसन

Definition

मनाला विरुंगळा देणारी गोष्ट किंवा कार्य
एखाद्याला फसविण्यासाठी धारण केलेले रुप किंवा केले जाणारे काम
बनावट वेश
ज्याच्या संविधानकात व्याजोक्ती व एखाद्या गोष्टीचा उपहास केलेला असतो ते एक हास्यप्रधान नाटक

Example

त्याने दशावतारात राक्षसाचे सोंग घेतले होते
झोपी गेलेला जागा झाला हे मराठीतील गाजलेले प्रहसन आहे