Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Farewell Marathi Meaning

पाठवणी, बोळवण, बोळवणी

Definition

सुख,समृद्धी ने परिपूर्ण असण्याची स्थिती
निरोप देण्याची क्रिया
घरी आलेल्या पाहुण्याची बोळवण करताना दिली जाणारी रक्कम
लग्नानंतर नववधूला सासरी पाठविण्याची एक विधी
विवाहानंतर वरपक्षाच्या मंडळींची सत्कारपूर्वक करून दिलेली रवानगी

Example

माणसाने नेहमी सर्वांचे कल्याण चिंतावे.
पाठवणी करताना डोळ्यातून पाणी येतेच.
पाठवणी दिल्यावर सगळ्या पाहुण्यांनी निरोप घेतला.
अंजनाच्या साखरपुड्यापासून तिची बोळवण होईपर्यंत रमेश सुट्टी घेऊन घरीच होता./अंजनाची