Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Fatalistic Marathi Meaning

दैववादी

Definition

मनुष्याचे सुखदुःख, यशापयश इत्यादी प्रयत्नसाध्य नसून नशिबावर अवलंबून आहेत असे मानणारा
भाग्याला किंवा दैवाला महत्त्व देणारी किंवा भाग्यावर अवलंबून राहणारी व्यक्ती
दैववाद मानणारी व्यक्ती

Example

दैववादी माणसे प्रयत्न न करता दैवावर विसंबून स्वस्थ बसतात
आजच्या विज्ञान युगातदेखील दैववादींची कमतरता नाही आहे.
दैववादींच्या मते जे काही होते ते देवेच्या कृपेनेच होते.