Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Fellow Traveler Marathi Meaning

सहप्रवासी, सहयात्री

Definition

सोबत प्रवास करणारी व्यक्ती
प्रवासात सोबत असणारा

Example

गाडीतले सहप्रवासी ओळखीचे असेल तर प्रवास करण्यात फार मजा येते.
सहप्रवासी व्यक्तीचे सामान हरवले.