Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Fellowship Marathi Meaning

सहचरता, साहचर्य

Definition

सदस्याचे पद वा सभासद असणे
अनेक लोकांकडून घेतलेले आर्थिक साहाय्य
शासकीय अथवा खाजगी संस्थांकडून व्यक्तीच्या अथवा संस्थेच्या कामासाठी मिळणारी आर्थिक मदत
सोबत असण्याचा भाव

Example

मी निसर्गसंघाचे सभासदत्व पत्करले
या वर्षी गणेशोत्सवाची खूप वर्गणी जमली
या नियतकालिकासाठी शासनाचे अनुदान मिळते
मुलांना साहचर्याची शिकवण लहानपणापासूनच द्यायला हवी.