Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Felonious Marathi Meaning

गुन्हेगार

Definition


ज्याच्या हातून महापाप घडले आहे असा
दुसर्‍याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा
गुन्ह्याचा विचार, भाव इत्यादी गोष्टी जिच्यात आहे अशा गोष्टीशी संबंधित

Example


ईश्वराचे नामस्मरण केल्याने महापापीही तरून जातात
त्या दुष्ट माणसाने आप्तांना ही लुबाडले
ती गुन्हेगारीविषयक कथा वाचते.