Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Female Monarch Marathi Meaning

राज्ञी, राणी

Definition

राजाची पत्नी
एखाद्या देशाची वा लोकसमूहाची स्वामिनी किंवा शासक
पत्त्याच्या खेळातले राणी असलेले पान

Example

झाशीची राणी शेवटच्या घटकेपर्यंत स्वातंत्रासाठी लढत राहिली
त्याने राणीला हुकुमाच्या दुर्रीनी मारले.
राज्ञीच्या पोटी रेवतचा जन्म झाला होता.