Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Fertilizer Marathi Meaning

खत

Definition

उत्तम पीक यावे म्हणून शेतात घालावयाचे केरकचरा, शेणकूट वगैरेचे कुजलेले मिश्रण किंवा कृत्रिम पदार्थ
नायट्रोजन,फास्फोरस व पोटॅशियम या रसायनांचा वापर करून तयार केलेले खत:

Example

आवश्यकतेपेक्षा जास्त खत घातल्यास पिकाचे नुकसान होते
शेती करता त्याने रासायनिक खते मागवली