Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Field Marathi Meaning

क्रीडांगण, धारातीर्थ, पटांगण, फिल्ड, मैदान, युद्ध-क्षेत्र, युद्धभूमी, रणक्षेत्र, रणभूमी, रणांगण, विभाग, विमानतळ, विषय, समरभूमी, समरांगण

Definition

भूमीचा एक तुकडा
धान्य वगैरे लावण्याची जागा
शेतात तयार झालेले पण न कापलेले पीक
जिथे युद्ध होते ती जागा
खेळण्याची मोकळी जागा
एका पातळीतील जमीन
एखादे मानलेले क्षेत्र ज्यात एखादी संस्था किंवा व्यक्ती कार्यरत असते किंवा त्या व्यक्तीचे

Example

ग्रामीण प्रदेशात अजूनदेखील वीज समस्या कायम आहे.
शेतकरी शेतात बी पेरत आहे
तो रणभूमीवर येताच शत्रूची गाळण उडाली
मुले क्रीडांगणात खेळत होती
मुले पटांगणात खेळत होती
पृथ्वीच्या आत चाललेल्या घडामोडी पृथ्वीच्या सपाट