Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Fiftieth Marathi Meaning

पन्नासावा

Definition

चाळीस अधिक दहा
चाळीस अधिक दहा मिळून होणारी संख्या:
गणनाक्रमात पन्नास ह्या स्थानी येणारा
पन्नासावे वर्ष

Example

माझ्याकडे पन्नास रूपयाचे सुटे नाहीत
पन्नासाला पाचाने भागिल्यावर दहा मिळतात.
त्यांनी आपला पन्नासावा वाढदिवस आनंदवनात साजरा केला.
पन्नाशीनंतर तो चित्रे काढायला शिकला.