Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Figure Of Speech Marathi Meaning

अलंकार

Definition

मौल्यवान धातू इत्यादींपासून बनवलेली शोभा वाढवणारी मानवनिर्मित वस्तू
भाषेची शोभा वाढवणारे गुण धर्म वा भाषेतील चित्ताकर्षक शब्द व अर्थरचना
शोभा आण

Example

आम्ही सोनाराकडे नवे दागिने बनवायला दिले
काव्यशास्त्रात शब्दालंकार व अर्थालंकार हे दोन प्रकारचे अलंकार आहेत
शोभावस्तूंमुळे घराची शोभा वाढली आहे.