Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Finnish Marathi Meaning

फिनिश, फिनिश भाषा, फिनी

Definition

फिनलंडचा रहिवासी
फिनलंडात बोलली जाणारी भाषा
फिनलंडचा वा त्याच्याशी संबंधित

Example

सतराव्या शतकात फिनींना साक्षरता सिद्ध केल्याखेरीज विवाहास अनुमती दिली जात नसे.
फिनिश लेखनासाठी रोमन लिपीचा उपयोग करते.
बर्फावरील हॉकी फिनी लोकात लोकप्रिय आहे.