Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Fisticuffs Marathi Meaning

धक्काबुक्की

Definition

धक्के व बुक्यांचा मार
ठोशांनी एकमेकांना मारण्याची स्पर्धा
एकमेकांना धक्का देण्याची आणि बक्के मारण्याची क्रिया

Example

उसळलेल्या गर्दीने पोलीसांनाही धक्काबुक्की केली
मुष्टीयुद्धात त्याला प्रथम क्रमांक मिळाला.
रस्त्यावर अचानक दोन पक्षांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली.