Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Flatulency Marathi Meaning

गॅस, वात

Definition

स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना
गुदाद्वाराने सुटलेला वायू
स्वयंपाक करण्यासाठी वापरात येणारा वायूरूप पदार्थ
हायड्रोकार्बनांचे मिश्रण
ज्यात दोन लगतच्या रेणूंमधील अंतर सर्वाधिक असते असी पदार्थाची एक अवस्था
अपचन इत्यादी कारण

Example

अपानवायू कधीही अडवू नका.
शहरात गॅसचा वापर जास्त होतो.
गॅसोलीनपासून पेट्रोल, डीझल इत्यादी बनवतात.
लोखंडाचे २७५० डिग्री सेल्शियस ह्या तपमानावर वायूत रुपांतर होते.
गॅस झाल्याने पोटात दुखते.
अलीकडे शहरांत नलिकांद्वारे घराघरात गॅस