Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Floating Marathi Meaning

तरंगणारा, तरंगता

Definition

गतीत असणारा
एका जागी टिकून न राहणारा
शांत नसलेला
(संपत्ती) ज्याला एका स्थानावरुन दुसर्‍या स्थानावर घेऊन जावू शकतो
राहण्याचे निश्चित ठिकाण नसलेला
द्रव पदार्थावर तरंगणारा
विनाकारण इकडेतिकडे फिरत राहणारा

Example

भटक्या असूनही तो इतके दिवस राहिला बरा !
अशांत मन कोणत्याही कामात लागत नाही.
दागिने, कपडे इत्यादी जंगम संपत्ती आहे.
भारतात आजही भटक्या जाती आढळतात.
मूल पाण्यात तरंगत्या कागदी होडीला पाहून