Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Fluid Marathi Meaning

द्रव, पातळ

Definition

पातळ असा पदार्थ
न मोडता वाकणारा
पाण्यासारखे स्वरूप असलेला
तैलीय आणि गुळगुळीत
परस्थितीनुसार सहजतेने जुळवून घेणारा किंवा त्या अनुरूप होणारा
ज्यात परिवर्तन होऊ शकतो किंवा होतो

Example

पान तोडले असता जो पांढरा द्रव निघतो त्याला चीक म्हणतात.
वेताची काठी लवचीक असते
दूध हे एक द्रव पदार्थ आहे.
मुलांचे मृदू गाल सर्वांना आकर्षित करतात.