Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Flutter Marathi Meaning

घिरटी घालणे, फडफडवणे, रुंजी घालणे

Definition

भीती किंवा थंडीमुळे होणारी शरीराची हालचाल
आवेशाला तीव्र करण्याची क्रिया किंवा भाव
एका मनोभावाचे किंवा विकाराचे मनावर होणारे वर्चस्व
हवा घेण्यासाठी पंखा किंवा इतर वस्तू इत्यादी हलवणे
एखादी वस्तू इत्यादी जागे

Example

खोटे आरोप ऐकून मानसी खूप उद्वीग्न झाली.
आवेशात मी त्याला बरेच काही बोललो.
अत्याधिक गर्मीमुळे तो एकसारखा हातपंखा हलवत होता.
मोठमोठे राजेमहाराजे देखील सीतेच्या स्वयंवरात शिव-धनुष्य हलवू देखील शकले नाहीत.
बोरे पाडण्यासाठी आम्ही पे